Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 31, 2013
Visits : 4529

सीमेवर गोळीबार बॉम्ब इथे फोडू नका मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll भ्रष्टाचार पसरतोय.. पसरु दे रुपया घसरतोय.. घसरु दे अंगावरचे पांघरुण उगाचच ओढू नका मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll लुटालूट, बलात्कार.. बघूच नका रांगेमध्ये उभे रहा.. बोलूच नका नेत्यांचेच पय धरा बोल त्यांचे खोडू नका मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll त्यांचे सारेच चांगले.. बोलत रहा आपले मत पैशाने.. तोलत रहा कमरेवरचे सांभाळा ते मात्र सोडू नका मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll खायला नसले चालेल.. पुतळे बांधा नाड्या हRead More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 4529 hits