Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 23, 2012
Visits : 11889

घशास कोरड पाण्याचा ओरड व्यर्थ रडारड करु नका ll सुखाचे आलय आहे मंत्रालय कुणाचीही गय येथे नसे ll राज्य हे टग्याचे आणिक बघ्यांचे पोकळ फुग्यांचे रंगलेले ll घेतले हे कष्ट कुणाची ही दृष्ट कोण नतद्रष्ट आग लावी ll मंत्रालय जळे कुणाला ना कळे असे कसे चाळे कुणी केले ll फाईल जळते कोणा ना कळते आंधळे दळते भ्रष्टाचार ll आगीची ही भूक कुनाचीही चूक सारे होती मूक पाहूनीया ll लागली हो आग जळालेली बाग याचा कुणी माग काढायचा ll राजेशाही थाट आता लागे वाट रस्त्यावर खाट आता आली ll प्रगतीची झिंग आम्ही मोठे किंग फुटू नये बिंग कुणाचेहीRead More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 11889 hits