Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
September 21, 2011
Visits : 6642

भारतासारख्या खंडप्राय देशाचे अर्थकारण चालवणे ही दिवसेदिवस कठीण गोष्ट बनत चालली आहे. आपली अर्थव्यवस्था वेगाने वाढणा-या प्रचंड लोकसंख्येला जीवनावश्यक सुविधा व रोजगार पुरवण्यास किती भक्कम असेल याची शंका आहे. काम मागणा-यांचे हात आणि तोंडे दोनही बाबी वाढत असताना कठोर उपाययोजना करण्यात सरकार कमी पडत आहे. जागतिक पातळीवर एका बाजूने खनिज तेलाच्या किंमती वाढत असताना देशात तेल व तेल उत्पादने यांची मागणी वेगाने वाढत आहे. गेल्या आठ-दहा वर्षात तर ही मागणी जवळजवळ दुपटीने वाढलेली आहे. सा-या जगातच तेलाची मागणी वाढत आहे. त्यRead More

September 16, 2011
Visits : 13811

भांडवलशाही अर्थव्यवस्था शोषणावर आधारलेली असते याबबत आता कुणाचेच दुमत राहिलेले नाही. यामुळेच समाजवादी विचारांच्या लोकांनी कायमच भांडवलशाही अर्थव्यवस्थेला विरोध केला आहे. या भांडवलशाही अर्थव्यवस्थेत थोड्या लोकांच्या हातात संपत्तीचे केंद्रीकरण होते आणि त्यामुळेच अनेक राजकीय आणि सामाजिक प्रश्न निर्माण होतात. कॉंग्रेसच्या हाती सत्ता आल्यावर सुरुवातीच्या काळात पं. नेहरुंच्या मनावर मोठा प्रभाव समाजवादाचा होता. त्यामुळेच समाजवादी लोकशाहीचा पुरस्कार त्यांनी शेवटपर्यंत केला. नेहरुंनंतर जागतिक घडामोडी मोठ्या प्रमाणातRead More

September 12, 2011
Visits : 3922

दिवसेंदिवस बॉम्ब स्फोटाची गंभीरता कमी कमी होत चालली आहे. रेल्वे अपघात, मोटार अपघाताप्रमाणेच या बॉम्ब स्फोटाची आता जनतेला सवय होत चालली आहे. मुंबई स्फोटानंतर सहा महिन्याच्या आत दिल्लीत दुसरा बॉम्ब स्फोट होतो हे सरकारच्या नाकर्तेपणाचे लक्षण आहे. लोक काही दिवसांनी अजून देशात बॉम्ब स्फोट का झाला नाही असे विचारु लागतील. ती वेळ न येवो. आपली संपूर्ण अंतर्गत सुरक्षा यंत्रणा कशी दिशाहीन आहे या दोन्ही स्फोटांनी दाखवून दिलेले आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तर दिल्ली ही राजकीय राजधानी आहे. म्हणूनच ही दोन्ही ठिRead More

September 08, 2011
Visits : 8711

दहा दिशातून तुझी बरसती                स्वर्गसुगंधी गाणीशब्दसुरांची खरी सखी तू                सात सुरांची राणी ll ll ओठावरती तुझ्या श्रीहरी                 वेणू वाजवी धूंदकुंजवनातून रातराणीचा                 येई बावरा गंधशब्दांवाटे तूच ओतीशी                 नक्षत्रांच्या खाणीशब्दसुरांची खरी सखी तू                 सात सुरांची राणी ll ll सरले महिने ऋतू चालले                रुणझूण वाजे वाळासरल्या नाही गोड सुरांच्या                 मखमाली त्या माळाटिपूर चांदणे फुले उधळशी                डोळा रोखून पाणीशब्दसुरांचीRead More

September 03, 2011
Visits : 7149

पाहुनी तुमची सोंगेढोंगेमात्र कशी येईल दयाबंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।।  कशाला हवा झगमगाट एक भक्तीचा पुरेदिवाप्रत्येकाच्या मनामनात माणुसकीची ज्योत लावातुमच्या इथल्या मांडणात उत्सवाची जाते रयाबंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।।१।।  नको मात्र फुलांचे ढीग वहा एकच लालफूलफुलांच्या या ओझ्याखाली माझा दातच केलात गुलओंकाराचे रूप पहाव्या मोकळी ठेवा माझी कायाबंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।।२।।  प्रेमाने नाव घ्या कशाला बोंबलून करता आरतीफेकून तुमचे आवाज शप्पथ वाटे लवकर जावे वरतीउदबत्त्यांच्या धुरात मी तुमचRead More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 40235 hits