Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 20, 2012
Visits : 2874

चिऊताई सांग सांग          तुला असे काय झालेसांग मला खरे एकदा       तुझे घरटे कुणी नेले ll llवसंत येता आम्हा सारे     कोकीळेचे गातो गाणेकुठे जातेस काय करतेस   आम्हा नसे देणे घेणेआजच्या दिवशी कळे आम्हा     तुझे घरटे आम्हीच नेलेचिऊताई सांग सांग          तुला असे काय झाले ll llबॉम्बस्फोट खुनाखुनी      मते द्या नी पैसे घ्याशहरातला गदारोळ         बोंब मारुन भरपूर प्यावळचण गेली भूतकाळात    उंच उंच टॉवर आलेचिऊताई सांग सांग          तुझे घरटे कुठे गेले ll llरोजची ही पळापळ        पोटासाठी इकडे तिकडेविचार करुन थकलो गंRead More

March 15, 2012
Visits : 3883

कोणत्याही माणसाच्या आयुष्यात सुखाचे आणि दु:खाचे खेळ सुरुच असतात. माणसाच्या पडत्या काळात त्याचे मन अस्थिर बनते आणि मग आधारासाठी परमेश्वर किंवा गुरु यांच्या पायाशी त्याला जावे लागते. वाईट परिस्थितीमुळे हतबल झालेला माणूस कोणता ना कोणता आधार शोधत राहतो. कुणी गंडे, दोरे, ताईत बांधतो तर कुणी देवाला संताला साकडे घालतो. वाईट काळ आल्यामुळे अगतिक झालेला माणूस कोणत्याही थराला जातो. नवससायास करुन झाले व हाती काहीच लागले नाही तर अघोरी मार्गाकडे जाणारे काहीजण असतात. माणसाच्या मनात श्रद्धा असते व ती त्यांच्या माता-पित्यानRead More

March 07, 2012
Visits : 1383

जीवनात काळज्या, विवंचना यांना तोड देत देत प्रत्येक जण जगत असतो. श्रीमंत, गरीब कुणीही असो प्रत्येकाला या ना त्या प्रकारचे दु:ख सहन करावेच लागते. अनेकदा या आयुष्यात येणार्‍या चिंता, अपमान, अपयश यासारख्या गोष्टी विसरण्यासाठी माणूस नशेच्या आहारी जातो. सध्या तरुण वर्गात नशा करण्याची एक जीवघेणी फॅशन रूढ होत आहे. दिवसे दिवस अशा तरुणांची संख्या वाढतच आहे. यापैकी बर्‍याच जणांना त्यांच्या मित्रांमुळे हे व्यसन लागलेले आहे. अतिश्रीमंत वर्गातील धनिकांची पोरे बाळे या भयानक नशेच्या विळख्यात पूरणपणे गुरफटली गेलेली आहेत. चोRead More

March 03, 2012
Visits : 12525

हल्ली जागतिक पातळीवर निरनिराळे दिवस साजरे केले जातात. या सर्व दिवसांना वेगवेगळे विषय नेमून दिलेले आहेत. बालक दिनापासून ते ज्येष्ठ नागरिक दिनापर्यंत तसेच आई वडिलांच्या दिनापासून ते डॉक्टर नर्स दिनापर्यंत सारेच दिवस आपण साजरे करत असतो. सध्या आपल्या देशात महिला वर्गाला सोनियाचे दिवस येत आहेत. त्यामुळेच पुढल्या आठवड्यात येणारा जागतिक महिला दिन आपण मोठ्या "ममतेने" साजरा करत आहोत. शीला दिक्षीतांपासून मायावतीपर्यंत व सुषमा स्वराजपासून माननीय प्रतिभाताईंपर्यंत महिलांची कर्तबगारी राजकारणासारख्या पुरुषप्रधान क्षेत्राRead More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 20665 hits