Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
October 10, 2011
Visits : 10266

म्हातारे आणि खुजे नैतृत्व ही भारतातील सर्वच राजकीय पक्षांमधील मोठी समस्या आहे. कॉंग्रेस काय, राष्ट्रवादी काय किंवा प्रमुख विरोधी पक्षाची भुमिका निभावणारा भाजप काय दूरदृष्टीने विचार करुन ठाम निर्णय घेणारे नेते या आणि इतर पक्षात दिसत नाहीत. इंदिरा गांधींची निर्णय क्षमता सोनिया गांधींकडे नाही तर ज्यांना भावी पंतप्रधान म्हणून कॉंग्रेस पक्ष सतत लोकांसमोर आणत आहेत ते राहूल गांधी अपरिपक्व आहेत. राजकारण करणे हे मुरब्बी व्यक्तीचे काम असते. त्यासाठी राजकारणात उमेदवारी करावी लागते. ज्येष्ठ नेत्याचे विचार ऐकून पक्षाचीRead More

October 03, 2011
Visits : 7469

सा-याच गोष्टींचे प्रचंड प्रमाणात व्यापारीकरण होत आहे. प्रत्येक गोष्टीकडे बाजार या एकाच कोनातून पाहिले जात आहे. कुटुंब आणि समाज यातील प्रत्येक बाब आता बाजारीकरणापासून वेगळी राहू शकत नाही. माणसामाणसांतील नाती आणि व्यवहार याला जेंव्हा जागतिक स्वरुप मिळाले तेंव्हाच या संबंधांचा व नात्यांचा मोठा बाजार भरला. विविध वाहिन्यांवर दाखवल्या जाणा-या मालिकांमधून हा बाजार नात्यांचा तसाच भावनांचा स्पष्टपणे आणि बटबटीतपणे डोळ्यात भरतो आहे. त्याबद्दल पुन्हा वेगळे केंव्हातरी लिहूच. पण्भ राजकारण आणि समाजकारण यात जे "कॉर्पोरेट कRead More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 17735 hits