Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
November 22, 2012
Visits : 3779

सागरी बुडाला सूर्य अन चटका लाऊनी गेला लाखोंच्या हाती जळती तो मशाल देऊनी गेला ll एकूनी शब्द अंगार गवतांना फुटले भाले शिवराज्यासाठी येथे आदेश तयाचा चाले डरकाळी त्याची मोठी कुंचला जाहला भाला लाखोंच्या हाती जळती तो मशाल देऊनी गेला ll ll झुंजला वीर धैर्याने हे राज्य मराठी होणे वेगळा ध्यासना काही ओठात शिवाचे गाणे अटकेवर न्यावा झेंडा या यत्न तयाने केला लाखोंच्या हाती जळती तो मशाल देऊनी गेला ll ll तो गेला आणिक होते भूमंडळ थरथरलेले गड तटबंदींचे डोळे अश्रूंनी झरझरलेले चेतवा मशाली आता हरमहादेवही बोला लाखोंच्या हातीRead More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 3779 hits