Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 24, 2011
Visits : 7599

कोट्यावधी रुपयांचे भ्रष्टाचार हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे लक्षण ठरत आहे. सत्ताधारी जरी आपली व्यवस्था ही समाजवादी लोकशाही आहे असे कितीही सांगत असले तरी ही व्यवस्था म्हणजे बहुमत असलेल्या पक्षाचा "हम करेसो कायदा" आहे. बहुमत हा लोकशाहीचा मोठा गुण आहे हे जरी मान्य केले तरी तोच मोठा अवगुण ठरत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनीच हा धोका आपल्या लिखाणातून सांगितला होता. ते भविष्याचा वेध अचूकपणे घेत असत. बहुमताचा हा कारभार म्हणजे लोकशाहीच्या नावाखाली एखाद्या विशिष्ठ पक्षाची हुकूमशाही ठरणार नाही ना ही शंका त्यांना आलेलीच होतीRead More

August 15, 2011
Visits : 3669

काही दिवसांपूर्वी अमेरीकी अर्थव्यवस्थेचे मूल्यांकन करताना "एस ऍंड पी" ने अमेरीकेच्या मूल्यांकनात घट दर्शवली. अमेरीकेची पत घसरली आणि एकापाठोपाठ एक असे जगातील सर्वच शेअर बाजार गडगडले. अमेरीका ही दुस-या महायुद्धानंतर निर्माण झालेली आर्थिक महासत्ता आहे याबाबत जगाचे दुमत नाही. अमेरीकेतील अर्थतज्ञ वेळोवेळी निर्माण झालेल्या या आर्थिक समस्यांवर योग्य उपाय योजून त्यातून तेथील अर्थव्यवस्थेला सुखरुप बाहेर काढलेले आहे. मागील शतकात निर्माण झालेल्या तीस सालातील त्या महामंदीतून अमेरीका सुखरुप बाहेर पडली. पुढे अमेरीका महासRead More

August 10, 2011
Visits : 2892

अगदी पुरातन काळापासून माणसाला नशा करण्याची हौस जडलेली आहे. वेगवेगळ्या वनस्पतींचा पाला व फळे यांचे गुणधर्म माहीत झाल्यावर हमखास झोप आणणार्‍या वनस्पती माणसाने शोधून काढल्या. आपल्या रोजच्या वापरातले जायफळ तर माणसाला हमखास झोपवून टाकते. धोतरा तर आपल्याला वेड्यासारखी बडबड करायला लावतो. दर महाशिवरात्रीला भोलेनाथाच्या नावाने भांग पिणारे कमी नाहीत. मुंबईत उत्तर प्रदेशच्या काही मिठाईवाल्यांकडे भांगेची चवदार बर्फी मिळते. आमचा मित्र ही बर्फी दर महाशिवरात्रीला आम्हाला भेट म्हणून आणतो. भांगेचा पाला, गुलाब कळी, खसखस आदीRead More

August 07, 2011
Visits : 10696

बालपणीची मनात येते आपुली दंगा मस्ती सारी संकटे पार करुनी अजून उरली दोस्ती llचेंडू भोवरे आणिक गोट्या सरले सगळे खेळसंसाराचा व्यापताप हा होऊनी गेला घोळतू असताना मला कशाची उरली नाही धास्तीसारी संकटे पार करुनी अजून उरली दोस्ती ll llकिती भांडलो रडलो हसलो फिरलो कडे कपारीचांदण्यात कधी कधी उन्हाच्या तहानलेल्या दुपारीसायंकाळी सागरकाठी लाटांसंगे वस्तीसारी संकटे पार करुनी अजून उरली दोस्ती ll llश्रावण हिरवा किती हिंडलो झेलीत पाऊसधारानाते आपले जोडून गेला कानामधला वारावासूगिरीची धमाल मोठी फिरलो रस्तोरस्तीसारी संकटे पार करRead More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 24856 hits