Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 15, 2013
Visits : 1439

जीभ घसरली l भलते बोलले आता ते चालले l समाधीशी ll थोरपदी येता l सांभाळावा मान नको बकध्यान l ओळखावे ll कितीवेळा काका l वाचवाया येई पुरे दादाभाई l बोलण्याची ll अंगामध्ये रग l नसावा उन्माद ओढवले वाद l किती एक ll धरणे कोरडी l रेती आणि खडी कोण ओरबाडी l ताटातले ll कुठे चुकलेले l कोण शोधणार माफ करणार l किती वेळा ll दिसेना हे पाणी l सत्तेचीही गाणी जनतेला कोणी l विचारीना ll पुरे झाली आता l मोठी टगेगिरी पणती अंधारी l लावा जरा ll -- शंकर पु. देवRead More

April 09, 2013
Visits : 3716

होय, हे राज्य टग्यांचे आहेसत्तेने फुगलेल्या फुग्यांचे आहे ..llदर निवडणूकीत आम्ही भरून घेतो वारापाप पुण्य नीती अनिती याला नसतो थाराजनतेचे मत बाजार विकाऊ आहेहोय, हे राज्य टग्यांचे आहे..llदादागिरीवरच आमचा पोसलाय दमकुणालाही कुठेही देऊ आम्ही दमसत्तेच्या रथाचे चाक लाज कोडग्यांचे आहेहोय, हे राज्य टग्यांचे आहे..llआम्ही बोलत असता मध्येच अडवू नकाआमच्याशिवाय कुणी नवे घडवू नकातुमचे हे आंदोलन फक्त बघ्यांचे आहेहोय, हे राज्य टग्यांचे आहे..llकुणीच बोलायचे नाही आमच्यापुढे जास्तीताबडतोब कुणाचीही आम्ही उतरवू मस्तीजाल तिथे निशRead More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 5155 hits