Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 08, 2012
Visits : 6628

एकूणच निसर्ग आणि पर्यावरण याबाबत आपण किती जागरुक आहोत हे वेगळे सांगायची गरज नाही. मूळातच निसर्गाच्या संदर्भात राष्ट्रीय धोरण नेमके काय आहे याची नीटशी कल्पना नेते मंडळींना नाही. पण सरकारी धोरणे राबविणारी नोकरशाही व इतर संबंधीत यंत्रणा यांना तर नाहीच नाही. तसे असते तर लवासासारखा प्रकल्प निसर्गाच्या कुशीत उभाच राहीला नसता. सरकारच्या बेफिकीरीमुळे निसर्गाची जी राखरांगोळी करणे सुरु आहे ती हताशपणे बघत रहाणे यापलिकडे आपल्या हाती तरी काय आहे? तसे पाहिले तर निसर्गाची मदत घेतल्याशिवाय आपण पाऊलही टाकू शकत नाही. प्रत्येRead More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 6628 hits