Updated:
Subscribe News Letter Invite Friends

July 31, 2011
Visits : 14457

"जगातील कामगारांनो एक व्हा" ही कार्ल मार्क्सने दिलेली हाक कायम टिकाणारी आहे. भांडवलशाहीवर टीका करताना कामगारांच्या श्रमाचा योग्य मोबदला त्यांना दिला जात नाही म्हणूनच तर भांडवलधार व थैली शहा निर्माण होतात हे त्याचे साधे सरळ समीकरण होते. मानवी संस्कृतीचा इतिहास हा वर्गलढ्याचा इतिहास आहे हे काही अपवाद वगळता सिद्ध झालेलेच आहे. फ्रेंच आणि अमेरीकन राज्यक्रांतीसह रशियन राज्यक्रांतीही वर्गलढ्यातून निर्माण झालेली आहे. इतिहास विषयाच्या कोणत्याही काळात "आहे रे" विरुद्ध "नाही रे" हा वर्गलढा चाणक्याच्या काळापासून लेनीनपRead More

July 25, 2011
Visits : 7800

निसर्ग हे एक अजब कोडे आहे. निसर्गात क्षणाक्षणाला जुने जाऊन नवीन काहीतरी जन्म घेत असते. यामुळेच दररोज नव्हे तर तासातासाला निसर्गाचे रुप वेगवेगळे भासते व दिसते. सहा ऋतुंचे सहा सोहळे पाहूनच कवी कुलूगुरु कालिदासाला त्यावर काहीतरी लिहावेसे वाटले. कालिदासाच्या प्रत्येक कलाकृतीत निसर्गाचे सौंदर्य व त्याचे वर्णन जागोजाग आढळते. चित्रकार, शिल्पकार, लेखक व कवी यांच्यासह प्रत्येक कलाकाराला निसर्ग म्हणूनच साद घालत असतो. जेवढे शरदाचे चांदणे मोहक व आनंददायी तेवढेच वर्षा ऋतूतील निसर्गाचे हिरवे रुपही आकर्षक असते. आकाशातून दRead More

July 18, 2011
Visits : 4365

मुंबापुरीचा वेग दरदिवशी वाढतच आहे. मुंबईचे एकेकाळचे वैभव असलेली ट्राम इतिहास जमा झाली. नंतर डबल डेकर बसेस आल्या. उड्डाणपूल बांधले गेले. वांद्रे-वरळी सी लिंक झाला. आता मुंबापुरीला मोनोरेलचे व मेट्रोचे स्वप्न पडत आहे. कधीही न झोपणारे व न थांबणारे वेगवान शहर अशी मुंबईची ओळख आहे. आताच्या मुंबईचा वेग पाहून कधी कधी छातीत धडकी भरते. मुंबई कधीच कोणाला उपाशी ठेवत नाही हे लक्षात ठेऊन भारताच्या कानाकोपर्‍यातून लोकांचे लोंढेच्या लोंढे मुंबईकडे वहात आहेत. एकट्या दक्षिण मुंबईत दररोज पन्नास लाखांच्या आसपास लोक ये-जा करतातRead More

July 18, 2011
Visits : 1821

July 14, 2011
Visits : 4833

दादा बाबा आबा l तुम्ही का थंडोबा lहा खेळ खंडोबा l कुठवरी llबांधली आघाडी l तरी टोळधाडी lकातडी हो जाडी l सत्तेमुळे llसत्तेमध्ये खोट l म्हणून हे स्फोट lअंगावरी कोट l मळेचिना llखाकी वर्दी मिळे l लाख लाख गिळे lरक्त भळभळे l निष्पापांचे llखुली मुंबापुरी l वडा पाणीपुरी lकांदापोहे वरी l खाऊ घाला llतुरुंगी कसाब l चापतो कबाब lकिरकोळ बाब l बॉम्बस्फोट llदादा आवरेना l आबा सावरेना lबाबा बावरेना l कशानेही llकसे जगायाचे l कसे तगायाचे lआता बघायाचे l कुणाकडे llतुम्ही केली पूजा l परी भाव दुजा lआमचीही सजा l संपे कधी llनासली हीRead More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 33276 hits