Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
November 27, 2011
Visits : 6609

अण्णांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन हे या वर्षीचे मोठे जन आंदोलन म्हटले पाहीजे. ते देशव्यापी आहे असे म्हटले तर ते काही जणांना पटणार नाही. पण सरकारला हलवण्याची ताकद त्या आंदोलनात नक्की होती. देशाच्या प्रमुख शहरातून तसेच गावागावातून या आंदोलनास अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. महाराष्ट्रापुरतीच मर्यादीत असलेली अण्णांची प्रतिमा देशपातळीवर गेली. एवढेच नव्हे तर देशाच्याही सीमारेखा ओलांडून ती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचली. "मै अन्ना हूँ" म्हणणारे करोडो लोक देशात उभे राहिले. राळेगणचे नाव देशाच्या कानाकोप-यात प्रसिद्ध झाले. अRead More

November 18, 2011
Visits : 10883

पाण्याची वाफ होण्यासाठी पाणी प्रथम एका विशिष्ठ तापमानापर्यंत यावे लागते. मगच त्याची वाफ होऊ लागते. एकदा पाणी उकळू लागले की ही वाफ होण्याची क्रीया जास्त वेगाने घडून येते. समाजात होणा-या बदलांचेही तसेच आहे. एकाएकी बदल किंवा क्रांती घडून येत नाही. त्यासाठी कालावधी जावा लागतो. जनतेचा असंतोष एका विशिष्ठ बिंदूपर्यंत यावा लागतो. कीटलीचे झाकण वाफ कोंडून राहिल्यावरच उडू लागते, त्याचप्रमाणे जनतेचा राग अनावर झाल्याशिवाय कोणताच बदल घडून येत नाही. या वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात आता आंदोलने सुरु आहेत. दिवाळीनंतर अशा आंदोRead More

November 03, 2011
Visits : 7127

आत्ताच कुठे चकल्या, चिवड्यांचे रिकामे डबे घासून ती स्वयंपाकघरात आडवी झालेली असेल...शांत झोपुदे तिला. उगाच टीव्हीचा आवाज मोठा करून विकेट पडली तर जोरात टाळ्या वाजवू नका, मुलांनाही सांगा तसे.गेले आठ दिवस घरच्या विकेटवर तिची चौफेर बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगही सुरू आहे। आता थोडा निवांतपणा घेऊ द्या तिला.संध्याकाळी सारी कामे बाजूला ठेऊन घेऊन जा तिला फिरायला, मुंबईत असाल तर चौपाटीवर. गावात असाल तर गावाबाहेर...जाताना गजरा घ्या, दोन रुपयाचा सुद्धा चालेल। आणि तुम्ही स्वतः  माळा तिच्या विरळ होत चाललेल्या केसांत. गजर्‍Read More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 24619 hits