Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 24, 2012
Visits : 5397

सुटलाय भला मोठा महागाईचा वारातीन वर्षात कसे वाजले तीन तेरा.. llमागेपुढे लागले पक्षांचे टेकूममता आणि लालू कुठे कुठे झुकूप्रगतीचा कागद अजूनही कोरातीन वर्षात कसे वाजले तीन तेरा.. ll llकाय करावे कळेना कुठे घालू लगामपुढे जावे कसे ट्रॅफिक झाला जामडॉलरचा रोजरोज वाढतोय तोरातीन वर्षात कसे वाजले तीन तेरा.. ll llगाडी आता गंजली नाही तेलपाणीआम आदमीके साथ कशी गावी गाणीघुसखोर नक्षलींचा पडलेला घेरातीन वर्षात कसे वाजले तीन तेरा.. ll llकुठे काय चुकले अजून नाही कळतआमच्या योजनांचे तेलही नाही जळतसुटणार आहे कधी दुर्दैवाचा फेरातीRead More

May 21, 2012
Visits : 7227

जायचे होते प्रगतीकडेपण वाटेत भेटला चकवामनमोहक सरकारला भरला आहे लकवा.. llकिती केली कसरतरुपया जाई घसरतकाय करावे सुचेनामहागाई चाले पसरतअर्थकारणाची खिचडीकुणीतरी आता पकवामनमोहक सरकारला भरला आहे लकवा.. ll llटेकू लावत सरकारटेकत टेकत चालतेममतेने कुणी अवघड कोडी घालतेतेलानेही लावली आगकुठे मागावा जोगवामनमोहक सरकारला भरला आहे लकवा..  ll llअण्णांचे उपोषण आलेरामदेव उलटून बोलेतोंड मिटून बसावेरामभरोसें देश चालेकुणाचा मेळ कुणास नाहीझेंडे खाली झुकवामनमोहक सरकारला भरला आहे लकवा..  ll llRead More

May 14, 2012
Visits : 6814

‘माणसाचे पाऊल आणि वाळवंटाची चाहूल’ अशा अर्थाची एक इंग्रजीत म्हण आहे. त्याचा प्रत्यय महाराष्ट्रात सध्या जो दुष्काळ पडलेला आहे त्या घटनेने येत आहे. जागतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान दिवस साजरा करताना प्रगत म्हणवणार्‍या महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण होते ही गोष्ट येथील प्रशासनाला शोभणारी नाही. इतर ग्रह गोलांवर पाणी आहे की नाही याचे पुरावे जगासमोर ठेवणारे प्रगत तंत्रज्ञान आपल्याकडे असूनदेखील महाराष्ट्र व देशातील पाणी टंचाईवर आपण मात करु शकत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. निसर्गाचा लहरीपणा तर सर्वांनाच माहित आहे.Read More

May 10, 2012
Visits : 7572

माती कपाळी लाऊन मी वेशी बाहेर पडणारमाझा गाव पावसाळ्यात धरणाखाली बुडणार ll घर तर कधीच मोडले गुरे ढोरे विकलीमाणसे पांगली दूर दूर झाडे सारे सुकलीआठवणी काढीत माय अहोरात्र रडणारगाव माझा पावसाळ्यात धरणाखाली बुडणार ll llधरण भिंत चढताना मन होते जळतभिंतीत चिणणे काय असते आज होते कळतधरणग्रस्त मोठी पदवी जीव पाण्यात सडणारगाव माझा पावसाळ्यात धरणाखाली बुडणार ll llहिसकून नेली काळी आई पाणीही पळवलेत्यांच्या कारंज्यांसाठी आसूही वळवलेविकासाच्या नावाखाली हे असेच घडणारमाझा गाव पावसाळ्यात पाण्याखाली बुडणार ll llदेवळासह देव माझा गRead More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 27010 hits