Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 26, 2012
Visits : 3626

काही वर्षापासून साहित्याच्या प्रत्येक व्यासपीठावरुन मराठी भाषेच्या दयनीय अवस्थेबद्दल गळे काढून रडण्याची जणू काही स्पर्धाच सुरु होती. आजही त्यात फारसा बदल झालेला नाही. एकूणच आपल्या मराठी या राजभाषेबद्दल फारसा विचार करायला कुणीही तयार नाही. दरवर्षी मराठी दिन साजरा केला की आपल्या राजभाषेबद्दलचे प्रेम व्यक्त झाले व आपली मायमराठीबद्दलची जबाबदारी संपली असे बर्याच जणांना वाटते. येत्या चाळीस-पन्नास वर्षात जगातील सुमारे सहाशे मरणासन्न अवस्थेत असलेल्या भाषा वापरात नसल्याने नामशेष होतील. मोडी लिपी येणारे जसे फारच थोडेRead More

February 21, 2012
Visits : 5255

जिल्हा परिषद, पंचायत समिती या पाठोपाठ महाराष्ट्रातील दहा महानगरपालिकांच्या निवडणूकींचा एक महा ऊरुस संपला. वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरुन येणारे आरोप प्रत्यारोप यांचा शिमगा संपला. आता जिल्हा परिषद अध्यक्ष व महानगरपालिकांचे महापौर यांच्यासाठी मोर्चे बांधणी सुरु आहे. निवडणूक प्रचार काळात प्रत्येक शहराचे प्रश्न कोणते आहेत यावर प्रत्येक पक्षाने मतप्रदर्शन केले. पक्ष कोणताही असो विकासाचा मुद्दा हाती घेऊन प्रतिपक्षावर टिका करण्याची संधी कुणीच सोडली नाही. ‘करुन दाखवले’पासून ‘चरुन दाखवेल’पर्यंत प्रचाराची दिशा होRead More

February 15, 2012
Visits : 8616

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साहित्य संमेलन चंद्रपूर येथे साजरे झाले. मराठी साहित्याची परंपरा जपणारा हा उत्सव तसा आता साचेबंद बनत चालला आहे. आता या उत्सवाला साहित्य जत्रा म्हणावे की ऊरुस म्हणावे हा वादाचा मुद्दा आहे. पण एकूणच या संमेलनाचे स्वरुप पाहिले की मराठी भाषेच्या या महोत्सावाला गावागावात भरणार्‍या जत्रेचे स्वरुप आलेले आहे. याबाबत फारसे दुमत होणार नाही. प्रत्येक साहित्य संमेलनाचा साचा आता ठरुन गेलेला आहे. प्रथम अशा उत्सवाचे अध्यक्षपद कोणाकडे असावे याविषयी वादविवाद सुरु असतात. कधीकधी अशी प्रकरणे न्यायालयाRead More

February 06, 2012
Visits : 10545

आपली खूर्ची आणि सत्ता यापलिकडे राजकारण्यांचा डोक्यात दुसरा विचार नसतो. निवडणुका जवळ आल्या की, यांच्या अंगात वारं खेळू लागते. जणू काही निवडणूकांच्या तारखा केंव्हा जाहीर होतात याची नेते मंडळी वाटच पहात असतात. लोकशाही प्रक्रीयेतील निवडणूका हा एक अविभाज्य भाग आहे. त्याशिवाय लोकशाही या शब्दाला कोणताच अर्थ प्राप्त होत नाही. ग्रामपंचायतीपासून ते अगदी विधानसभा, लोकसभांच्या निवडणूकांना नको तेवढे महत्व निर्माण झालेले आहे. साध्या साध्या साध्या निवड्णुकांचा प्रश्नही सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेचा बनवलेला आहे. बाजाRead More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 28042 hits