Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 18, 2011
Visits : 190

गांधी विचार किंवा गांधीवाद ही एक आदर्श जीवनपद्धती आहे. त्यासंदर्भात कितीही मतमतांअतरे असली तरी गांधीविचार अजून टिकून आहे. गांधीजींनी भारतीय संस्कृतीचा व परंपरांचा चांगला अभ्यास केला होता. गीतेची शिकवण त्यांच्या मनावर कोरली गेली होती. म्हणून शाश्वत मानवी मूल्ये टिकून रहावी यासाठीच त्यांनी कायम आग्रह धरला. गांधींचे विचार हे काळाच्या कसोटीवर घासून खरे ठरलेले आहेत. हे विचार एकविसाव्या शतकात पुढे आलेल्या साम्यवाद, समाजवाद, नवभांडवलशाही या विचारांपेक्षा वेगळे तंत्र आहे. मागच्या शतकातील प्रभावी व्यक्ती कोण हा प्रशRead More

June 10, 2011
Visits : 271

सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाला आपल्या विरोधात बोललेले आवडत नाही. घड्याळवाल्यांचाही तोच मार्ग आहे. अण्णांच्या जंतरमंतरवरील उपोषणानंतर बाबा रामदेवांना उपोषण करण्याची लहर आली. बाबांनी ह्यासाठी अर्धाअधिक देश पिंजून काढला होता. आण्णांनी पहिले उपोषण मागे घेतल्यावर काही ठीकाणी जनजागृती सुरु केली. अण्णांचा मुद्दा लोकपाल विधेयक हा होता तर रामदेव बाबांनी भ्रष्ट्राचाराबरोबर परदेशातील काळा पैसा हा मुख्य मुद्दा बनविला. अण्णांच्या आणि बाबांच्या आंदोलनात फरकाचे मुद्दे बरेच आहेत. अण्णा हजारे स्वत:बद्दल बोलता बोलता आंदोलन कशासाRead More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 461 hits