Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 29, 2012
Visits : 8950

प्रजासत्ताक दिन साजरा करणे हे आता साचेबंद काम झालेले आहे. सैन्याचे संचलन, राज्यांचे चित्ररथ, विविध राज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, हवाई दलाच्या विमानांची उड्डाणे यात आता फारसे नाविन्य राहिलेले नाही. वास्तविक प्रत्येक प्रजासत्ताक दिन साजरा करताना एक वर्षापूर्वी आपण कोठे होतो आणि आज कोठे आलो आहोत याचा जमाखर्च मांडणे महत्वाचे ठरते. सफेद क्रांती, हरीत क्रांती आणि सध्याचे करडी क्रांती हे महत्वाचे टप्पे मानले तरी करड्या क्रांतीची मोठी घौडदौड सुरु आहे. सफेद क्रांती म्हणजे दुधाची क्रांती ज्यात मोठी भेसळ होत असून त्Read More

January 22, 2012
Visits : 10889

स्त्रियांची घटती संख्या हा समाजचिंतकांचा एक अभ्यासाचा विषय बनलेला आहे. महाराष्ट्रात दरहजारी स्त्रियांचे प्रमाण सुमारे नऊशे पंचवीसच्या आसपास होते. सध्या हेच प्रमाण आठशे नव्वद एवढे खाली घसरलेले आहे. नवे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित झाले आणि गर्भावस्थेतच मुलगा की मुलगी हे कळू लागले. सोनोग्राफी ही पुढे खरचाची बाब राहिली नाही आणि मग या तत्रज्ञानाचा लोकांनी धंदा सुरु केला. दवाखान्यात एकेकाळी विविध रोगांचे निदान करण्यासाठी सोनोग्राफीचा वापर होत असे पण नंतर फक्त गर्भ मुलीचा की मुलाचा हे आधी कळण्यासाठी त्याचा वापर होRead More

January 16, 2012
Visits : 10183

आर्य आणि द्रविड संस्कृतीच्या संघर्ष आणि संगमातून भारतीय संस्कृती उदयास आली. मुळातच संस्कृती या शब्दाची नीटशी व्याख्या करणे हे अतिशय अवघड काम आहे. जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत जे रितीरिवाज पाळले जातात त्यावरुन जशी एखाद्या संस्कृतीची ओळख होते तशीच त्या-त्या जमातीच्या देवा-राक्षसाबद्दलच्या कल्पना, विविध सण, भाषा, वेषबुषा, नृत्य, अलंकार यासारख्या असंख्य गोष्टींचा अभ्यास आवश्यक असतो. आर्य संस्कृतीबरोबर द्रविड संस्कृतीच्या अनेक खाणाखुणा भारतभर पसरलेल्या आढळतात. या खुणा नागरवस्तीपेक्षा ग्रामीण भागात ठळकपणे नजरRead More

January 10, 2012
Visits : 6522

सध्या देश एका मोठ्या विचित्र कालखंडातून जात आहे. ना धड दिवस ना धड रात्र अशी ही वेगळीच कातरवेळ आहे. जुनी मुल्ये, जुने विचार, जीवन पद्धती लोप पावत आहे तर दुसरीकडे नवे नवे दररोज जीवनात वेगाने येत आहे. बदलाचा हा वेग प्रचंड आहे. कालचे आज जुने होत आहे तर उद्याचे आज संध्याकळीच हातात कसे येईल याची हाव वाढत चालली आहे. वर्षाच्या शेवटच्या रात्री मदीरेचा महापूर वहात असतानाच मंदीरांच्या बाहेर भक्तांच्या लांबच लांब रांगा दर्शन मिळण्याची वाट पहात उभ्या आहेत. परस्परविरोधी अशा दोन टोकाच्या कात्रीत नेमके खरे काय याचा संभ्रमRead More

January 03, 2012
Visits : 8110

नववर्षाचे स्वागत करताना जनतेची आकाशात गेलेली विमाने आता जमिनीवर आलेली असतील. रोजच्या दिनक्रमाचा गाडा प्रत्येक जण ओढत राहील. आयुष्य सुख-दु:खाने भरलेले आहे याचा अनुभव प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रसंगातून घेतच आहे. या रहाटगाड्याचा कंटाळा माणसाला येतच राहणार आहे. या तोचतोचपणाचा उबग माणसाला येऊ नये म्हणूनच आपल्या पूर्वासूरींनी प्रत्येक महिन्यात हवामानाला अनुसरुन सणांची पेरणी केलेली आहे. जेंव्हा आधुनिक करमणूकींची साधने नव्हती तेंव्हा तेच सण आणि उत्सव माणसाला विरंगुळा देत असत. रोजच्या कटकटीतून सुटका करुन जराशी मौजमजाRead More

January 01, 2012
Visits : 4582

सरते वर्ष अखेरचा दिवस बियर वहाते लाखो लिटरहे खाऊ की ते खाऊ नीती अनितीचा डाऊन मिटर IIफसफसते चांदणे चंद्राचे झिंगणेयाच्या पायात त्याचा पाय कुणाच्या पायात कुणाचे खेटरबियर वहाते लाखो लिटर IIकोंबड्या नि बकर्‍या टाकतात माना त्यांच्या बळीत आमच्या तानाजगाच्या हॉटेलात सगळेच वेटर बियर वहाते लाखो लिटर IIयेणार्‍या वर्षी काय असेल किती मुडदे रक्त दिसेलमाणसाचा जीव सटर फटर बियर वहाते लाखो लिटर IIप्रेमाची कोर फुलेल काय आनंदे कळी झुलेल कायप्रत्येक दिवस मोठा चिटर बियर वहाते लाखो लिटर IIपळतील दिवस महिने घेऊन सरेल वर्ष अनुभव देRead More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 49236 hits