Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 07, 2013
Visits : 7809

मुंबईत लाल बावटेवाल्यांना शह देण्यासाठी शिवसेनेचा छोटेखानी बछडा कॉंग्रेसनेच सोडून दिला. शिवसेनेचा प्रभाव वाढत जाऊ लागला आणि त्यामुळे मुंबईतील राजकीय पुढार्‍यांना आनंदच झाला. कम्युनिस्टांचा जोर कमी होत आहे हे पाहून त्यावेळच्या सत्ताधार्‍यांना बरे वाटू लागले. पण वाघाचे हे पिल्लू मोठे होईल आणि आणि त्यांच्या डरकाळ्या केवळ महाराष्ट्रतच नव्हे तर देशाच्या सीमा ओलांडून परदेशातही जाऊन पोचतील याची सूतराम शक्यताही त्यावेळी राज्यकर्त्यांना वाटली नसेल. पण हे घडले. आणि ही किमया घडवून आणली ती बाळासाहेब ठाकरे नावाच्या किरकRead More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 7809 hits